Lumpy Vaccination Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’चे मोफत लसीकरण

या आजाराचा जिल्ह्यातील जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर किरण नाना शिंदे युवा मंचतर्फे जनावरांचे मोफत लसीकरण मोहीम राबवली.

टीम ॲग्रोवन

कुसुंबा, ता. धुळे ः येथे किरण नाना शिंदे युवा मंचच्या वतीने व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या संकल्पनेने जनावरांना लम्पी स्कीन आजारावर (Lumpy Skin Disease) लसीकरण (Lumpy Skin Vaccination) शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे ६०० गुरांना मोफत लसीकरण करण्यात आले.

या आजाराचा जिल्ह्यातील जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर किरण नाना शिंदे युवा मंचतर्फे जनावरांचे मोफत लसीकरण मोहीम राबवली. या शिबिरात जवळपास ६०० जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण तर ६ लम्पी बाधित जनांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी पशुवैद्यक डॉ.चेतन शिंदे, डॉ पंकज शिंदे, डॉ.नवनीत परदेशी, पशुवैद्यकीय अधिकारी रमन गावित, हिरालाल परदेशी आदींनी परीश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय; अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचनासाठी मंजुरी

Unseasonal Rain: राज्यात ३ दिवस गारपीटीचा अंदाज; पुढील ४ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान

Agriculture Management: पिकातील अवशेषांचे व्यवस्थापन

Water Scarcity: काही शिवारांत पाणीटंचाईची स्थिती

World Happiness Report 2026: आनंदी समाज हाच खरा विकास

SCROLL FOR NEXT