Kolhapur Irrigation Federation: सहकारी पाणीपुरवठा संस्थांना मोफत वीज द्या
Annual Meeting: कोल्हापूर जिल्हा व करवीर तालुका इरिगेशन फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शाहू मार्केट यार्ड येथील मार्केट कमिटीच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये विक्रांत पाटील-किणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Irrigation Federation Discusses Challenges of Cooperative Water Supply SocietiesAgrowon