सध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीक वाढीची हळकुंड भरणे ही अवस्था सुरु होते. या काळात योग्य पद्धतीने अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन करावे. 
 थंडीला सुरुवात झाल्यावर हळदीच्या पानावरील ठिपके (करपा रोग)  रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. हळद पिकांत अधिक उत्पादनासाठी सात महिन्यापर्यंत पाने हिरवीगार, तजेलदार आणि रोगमुक्त राहणे गरजेचे आहे.  सध्या हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळद पीक वाढीची हळकुंड भरणे ही अवस्था सुरु होते. २१० ते २७० दिवसांत जातीपरत्वे ही अवस्था पूर्ण होत असते. या अवस्थेमध्ये हळकुंडाची जाडी वाढून आणि वजन वाढत जाते. या वेळी वातावरणात १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान असते.       खत व्यवस्थापन  
 - डॉ. मनोज माळी,  ९४०३७ ७३६१४    - प्रतापसिंह पाटील,   ७५८८५ ८७६६१    (हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज,जि.सांगली)