soyabean Agrowon
ॲग्रो विशेष

Soyabean Procurement : आठवडे बाजारात सोयाबीनची आवक वाढली

Soyabean Harvesting : सध्या जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सोयाबीनला साडे तीन ते साडे चार हजारांचा दर मिळत आहे.

Team Agrowon

Jalna News : पाऊस थांबल्यावर आता शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्याची घाई सुरू झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात बाजार समितीच्या बुधवारच्या (ता. ११) भुसार आठवडी बाजारात सोयाबीन मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागली आहे.

बुधवारी बाजारात दोन हजार क्विंटलची आवक होती. यात आर्द्रता पाहून भाव ठरत होते. किमान ३ हजार ८०० ते कमाल ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला होता. तर कापसाची आठ क्विंटलची आवक होती. कापसाला ६ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव होता. दरम्यान पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकांना मोठा फटका बसला असून उत्पादनात मोठी घट आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

khandesh Water Projet : चाळीसगावातील मन्याड प्रकल्प अल्पावधीत ७५ टक्के भरला

Crop Loan : खानदेशात पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँका मागे

Agrowon Podcast: हरभऱ्याचे दर कायम, कापूस दबावात, कांद्याची आवक स्थिर, मोहरीला मागणी तर जिऱ्याचे भाव टिकून

Irrigation Project Khandesh : पाडळसे, बुराईसह अनेक सिंचन प्रकल्पांचे भिजत घोंगडे

SCROLL FOR NEXT