Shreya Shahane Joshi Agrowon
ॲग्रो विशेष

Shreya Shahane Joshi : शरद जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या श्रेया शहाणेंचं निधन

तकरी संघटनेच्या आंदोलनात त्या शरद जोशींसोबत हजर राहत. शेतकरी संघटना ट्रस्टच्या त्या सदस्य होत्या.

Dhananjay Sanap

श्रेया सुनिल शहाणे यांचे शनिवारी (ता.१३ जानेवारी) रात्री ८ वाजता निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. त्या पती उद्योजक सुनील शहाणे यांच्यासोबतच कॅनडा येथे राहत होत्या. त्यांच्यावर कॅनडातील ओटावा जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

श्रेया शहाणे यांचे संपूर्ण शालेय शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये फ्रेंच भाषेतून झाले होते. त्या आर्किटेक्ट होत्या. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात त्या शरद जोशींसोबत हजर राहत. शेतकरी संघटना ट्रस्टच्या त्या सदस्य होत्या. शेतकरी महिला आघाडीच्या कार्यक्रमालाही त्या आवर्जून हजेरी लावायच्या.

समाज माध्यमांवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रेया शहाणे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Weighing: ऊस वजनात तफावत; खासगी काट्यावरील वजन ग्राह्य, काय आहे नियम?

Sustainable Farming: भूमी पूजन, सुपोषणाचा संकल्पातून शाश्वत शेतीकडे वाटचालीचा संदेश

Jal Mahotsav: ‘जल महोत्सवा’द्वारे पाणी बचतीचा जागर

Daytime Electricity: शेतीपंपांना दिवसा सुरळीत वीज द्या

Farm Pre-Cultivation: शेतांची पूर्वमशागत सुरू

SCROLL FOR NEXT