Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : परभणी कृषी विद्यापीठाचे ३६४ क्विंटल बियाणे विक्री रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा समावेश

Agriculture News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित विविध रब्बी पिकांच्या ५२४.९ क्विंटलपैकी ३६४ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित विविध रब्बी पिकांच्या ५२४.९ क्विंटलपैकी ३६४ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे.

रब्बी हंगामासाठी हरभऱ्याच्या आकाश (७९७), काबुली (७९८), फुले विक्रम या वाणांचे मिळून एकूण १३०.९० क्विंटल, ज्वारीच्या परभणी मोती, सुपर मोती, परभणी शक्ती या वाणांचे मिळून एकूण ११२.२० क्विंटल, ज्वारी हुरडा ‘परभणी वसंत’ या वाणाचे ३ क्विंटल, गव्हाच्या ‘समाधान’ या वाणाचे ८४.२० क्विंटल, जवसाच्या ‘एलएसएल’ वाणाचे २३.६० क्विंटल, करडईच्या ‘पीबीएनएस १२’, ‘पीबीएनएस ८६’ (पूर्णा) या वाणाचे १७१ क्विंटल असे एकूण ५२४.९ क्विंटल बियाणे उपलब्ध होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अंबेजोगाई, खामगाव (जि. बीड), नांदेड, तुळजापूर (जि. धाराशिव) या ठिकाणच्या विद्यापीठाच्या विक्री केंद्रांवर बियाणे विक्रीसाठी ठेवले आहे. सोमवार (ता. १६) पर्यंत हरभऱ्याचे ११० क्विंटल, ज्वारीचे १०२ क्विंटल, ज्वारी हुरडा ३ क्विंटल, गहू २६ क्विंटल, जवस २२.६० क्विंटल, करडईचे १०१ क्विंटल बियाणे विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

Zilla Parishad Seizure Action: यवतमाळ जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की

Revenue Communication Initiative: ‘शेतकरी हक्क जागर, शेतकऱ्यांसाठी महसूल संवाद ’

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT