Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : शरद पवार यांच्याकडून डाळिंब बागेची पाहणी

Pomegranate Orchard : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकताच बारामतीच्या जिरायती भागाचा दौरा केला.

Team Agrowon

Baramati News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकताच बारामतीच्या जिरायती भागाचा दौरा केला. या दौऱ्यात कारखेल येथील शेतकरी सुनील आत्माराम वाबळे यांच्या डाळिंबाच्या फळबागेला भेट देवून पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

या वेळी युवा नेते युगेंद्र पवार, सदाशिव सातव, सतीश खोमणे, एस. एन. जगताप, आत्माराम वाबळे, सरपंच वैशाली रणसिंग, श्यामल वाबळे, सचिन भापकर, भास्कर भापकर व शेतकरी उपस्थित होते.

या दौऱ्यात पवार यांनी वाबळे यांच्या डाळिंब बागेची, गाईंच्या गोठ्याची व इतर पिकांची बारकाईने चौकशी केली.

तसेच, जानाई योजनेचे कोरेश्वरनगर परिसरात विस्तारीकरण व्हावे, याबाबतही शरद पवार यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा झाली.

सुनील वाबळे यांचे वडील आत्माराम वाबळे हे शरद पवारांचे जुने निष्ठावंत शिलेदार म्हणून सुपे भागात ओळखले जातात. त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणूनही काम केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT