Floriculture Research Lab  Agrowon
ॲग्रो विशेष

Laboratory Inauguration : पुष्पसंशोधन संचालनालयाच्या प्रयोगशाळेचे आज उद्‌घाटन

Dr. K. V. Prasad : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुष्पसंशोधन संचालनालयाच्या अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २६) परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांच्या हस्ते दुपारी एक वाजता होणार आहे, अशी माहिती संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी दिली.

गणेश कोरे

Pune News : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुष्पसंशोधन संचालनालयाच्या अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २६) परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांच्या हस्ते दुपारी एक वाजता होणार आहे, अशी माहिती संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी दिली.

ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी कृषी संशोधन परिषदेच्या वतीने चार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. प्रयोगशाळेमुळे आता विविध फूल पिकांवर अत्याधुनिक संशोधन करण्यास मदत करेल. यामुळे जैवतंत्रज्ञान, जिनोम एडिटिंग, मूल्यवर्धन, नैसर्गिक ऑइल्स, नैसर्गिक रंगसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर फूल पिकांमध्ये करणे शक्य होणार असल्याचे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

पुष्पसंशोधन संचालनालय गेल्या १५ वर्षांपासून पुण्यामध्ये विविध फुलांवर संशोधन आणि नवीन वाण विकसित करत आहेत. संचालनालयाच्या प्रक्षेत्रावर २०० पेक्षा अधिक गुलाब, १५० पेक्षा अधिक शेवंतीच्या आणि गुलछडी, ग्लॅडिओलस सोबत विविध फुलांवर संशोधन करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT