Kolhapur Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी

Maharashtra Monsoon: जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (ता. १५) सायंकाळपासून पुन्हा दमदार सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Kolhapur News: जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (ता. १५) सायंकाळपासून पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. सोमवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होता. 

विशेषतः पश्चिम भागात रात्रभर पावसाच्या सरी झाल्याने या भागातील छोट्या नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले. यामुळे अनेक गावांची वाहतूक बंद झाली. मंगळवारी दुपारपर्यंत विविध नद्यांवरील सुमारे तीस बंधारे पाण्याखाली होते.

पश्चिम भागात जोरदार पाऊस असल्याने आणखी बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. मध्यंतरी पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे वेगात सुरू ठेवली होती. पण पुन्हा पाऊस सुरू झाल्याने या कामांना आता ब्रेक लागला आहे. सलग पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना मशागतीचे काम थांबवावे लागले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Highest Crop Insurance Claim: वस्तुनिष्ठ कापणी प्रयोगांमुळे राज्यात सर्वाधिक पीकविमा

Zero Tillage: शून्य मशागत खरंच फायदेशीर ठरते का?

Women Farmers: ‘महिला शेतकरी’ म्हणून ओळख मिळण्याची संधी...

Sangli APMC: सांगली बाजार समितीचा निर्णय लांबणीवर

Custard Apple Farming: सीताफळात विपणनासह प्रक्रिया साखळीची गरज

SCROLL FOR NEXT