Wheat Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Farming: दौंडमध्ये गव्हाचे पीक जोमात

Wheat Production: चालुवर्षी थंडीचे हवामान पोषक तयार झाल्याने दौंड तालुक्यात गहू पिकाची चांगली वाढ झालेली आहे. यामुळे उत्पादनात निश्चितपणे वाढ होण्याची शक्यता आहे. तालुक्यात साधारणतः दिवाळीनंतर गहू पिकाची पेरणी सुरू होते.

Team Agrowon

Pune News: चालुवर्षी थंडीचे हवामान पोषक तयार झाल्याने दौंड तालुक्यात गहू पिकाची चांगली वाढ झालेली आहे. यामुळे उत्पादनात निश्चितपणे वाढ होण्याची शक्यता आहे. तालुक्यात साधारणतः दिवाळीनंतर गहू पिकाची पेरणी सुरू होते. शेतकऱ्यांनी विविध वाणाच्या बियाण्यांची पेरणी केली आहे.

यावर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यांमध्ये पिकासाठी उपयुक्त थंडी पडल्यामुळे गव्हाची ओंबी देखील मोठी पडली आहे. यामुळे चांगला उतार येण्याची शक्यता आहे.

सध्या गव्हाला अडीच ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत क्विंटलला भाव बाजार समितीमध्ये तर पस्तीस ते चाळीस प्रतिकिलोस भाव किरकोळ बाजारात मिळत आहे. लवकरच गव्हाच्या पिकाच्या काढणीला सुरुवात होणार आहे.

या बाबत देऊळगाव राजे येथील गहू उत्पादक शेतकरी रवींद्र गिरमकर म्हणाले की, चालूवर्षी अडीच ते तीन महिने थंडीचे वातावरण मिळाले. यामुळे चांगली वाढ झाली आहे.ओंबी ही मोठी पडल्याने गव्हाचा उतारा निश्चितपणे वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT