Onion Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop Damage : शेतकऱ्याने कांद्यावर फिरविला रोटावेटर

Kharif Onion Issue : मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका जिल्ह्यात सर्व भागांत बसला. त्यामध्ये खरीप कांद्याचे मोठे प्रमाण नुकसान झाले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका जिल्ह्यात सर्व भागांत बसला. त्यामध्ये खरीप कांद्याचे मोठे प्रमाण नुकसान झाले आहे. यामध्ये लागवडी मोठ्या प्रमाणावर विरळ पडल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन येणार नाही.

याशिवाय लागवडी खराब झाल्याने सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी शरद पुंडलिक नागरे या शेतकऱ्याने रोटाव्हेटर फिरविला आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात सिन्नरसह जिल्ह्यातील येवला, निफाड, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, कळवण, बागलाण तालुक्यांतील कांदा पट्ट्यात मोठे नुकसान आहे.

त्यात खरीप आणि लेट खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोबतच रब्बी हंगामासाठी शेतात टाकलेल्या उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान झाले.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

SCROLL FOR NEXT