Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Support : कापूस उत्पादकांना भावांतर देण्यासाठी समिती

Cotton Update : देशभरात कापूस उत्पादकांना निश्‍चित हमीभाव मिळावा या उद्देशाने केंद्र सरकार सकारात्मक असून वेळप्रसंगी कमी दर मिळाल्यास किमान १५ टक्‍क्यांपर्यंत भावांतर देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

 गोपाल हागे

Akola News : देशभरात कापूस उत्पादकांना निश्‍चित हमीभाव मिळावा या उद्देशाने केंद्र सरकार सकारात्मक असून वेळप्रसंगी कमी दर मिळाल्यास किमान १५ टक्‍क्यांपर्यंत भावांतर देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

या अनुषंगाने धोरण निश्‍चित करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १८) या समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत झाली.

या समितीत दोन शेतकरी प्रतिनिधी असून अकोल्यातील प्रयोगशिल कापूस उत्पादक गणेश नानोटे यांचाही समावेश आहे.

केंद्र सरकार कापूस उत्पादकांना दर देण्यासाठी सकारात्मक असून त्यांच्या सूचनेनुसार समितीचे गठण केले. यात नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेशचंद्र यांना समिती अध्यक्षांची जबाबदारी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT