Electricity Demand Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Issue : नियमित विजेची नागरिकांची मागणी

Electricity Demand : स्थानिक नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठ्याचा सतत त्रास सहन करावा लागतो आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने हा प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Team Agrowon

Washim News : स्थानिक नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठ्याचा सतत त्रास सहन करावा लागतो आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने हा प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत महावितरण प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, दिवसभरात वीज पुरवठा ३० ते ४० वेळा बंद सुरू होतो. कधीकधी सहा ते सात तास वीज बंद असते. वाढलेल्या ऊन्हाचा त्रास आणि खंडित वीजपुरवठ्याला नागरिक कंटाळले आहेत.

वृद्ध, रुग्ण, लहान मुलांना याचा त्रास झेलावा लागतो. खासगी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पीठगिरण्या, लहानमोठे उद्योग यामुळे प्रभावित झालेले आहेत.

दुसरीकडे वीजबिलाचा भरणा न करणाऱ्यांची वीज कापली जाते. अशा प्रकारे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा अनागोंदी कारभार दूर करून नागरिकांना उत्तम सुविधा द्यावी, अशी मागणी केली आहे. अमीर खान, फारुख खान, उमेश गायके, गणेश वडवाले, तिलक पाटील राऊत,

शेख आसिफ, शेख समीर, वैभव इंगोले, गणेश पानभरे, शाहरूख खान, वसीम खान, अफसोस खान, सचिन पानभरे, बाप्पूराव चव्हाण, संतोष बारड, दिनकर जाधव, अनिल काटकर, डॉ. अरविंद आडोळे, योगेश पानभरे, बाप्पूराव चव्हाण, संगत इंगोले, अंकुश चक्रणारायण, जतिन सोनोने, रवी लांभाडे आदींनी हे निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT