Farm Road Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Road: पिंपरी बुद्रुक येथे पाणंद रस्ता केला शेतकऱ्यांसाठी खुला

Maha Rajaswa Abhiyan: पिंपरी बुद्रुक गावातील हुंडारे शिवारातील पाणंद रस्ता हा शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार खेड तालुका निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खुला करण्यात आला.

Team Agrowon

Pune News: पिंपरी बुद्रुक गावातील हुंडारे शिवारातील पाणंद रस्ता हा शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार खेड तालुका निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खुला करण्यात आला. हा कार्यक्रम महसूल सप्ताह व महाराजस्व अभियानाअंतर्गत घेण्यात आला आहे.

रस्ता खुला करतेवेळी श्री. मोरे यांच्यासह कडूसच्या मंडल अधिकारी विद्या नांगरे, ग्रामविकास अधिकारी शुभांगी देसाई, रवींद्र ठाकूर, सर्जेराव हुंडारे, रोहिदास ठाकूर, मीना हुंडारे, भीमाबाई गाढवे, अजित हुंडारे, संतोष हुंडारे, कल्याण ठाकूर, देवराम गाढवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

या रस्त्याची लांबी ८०० फूट असून गावातील ३५ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. हा रस्ता होण्यासाठी विकास ठाकूर, शांताराम ठाकूर, रोहिदास हुंडारे व गणेश हुंडारे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी देसाई यांनी आंब्याचे रोप लावून वृक्ष लागवडीचे शेतकऱ्यांना आवाहन केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT