Agriculture Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Hydroponics Technology : हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान प्रशिक्षणात ३२ शेतकऱ्यांचा सहभाग

Hydroponics Technology Training : काटेकोर शेती विकास केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, एनसीपीएच कृषी मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान प्रशिक्षण’ वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Pune News : काटेकोर शेती विकास केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, एनसीपीएच कृषी मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान प्रशिक्षण’ वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे, काटेकोर शेती विकास केंद्रातील प्रमुख संशोधक डॉ. सचिन डिंगरे, ‘एमसीडीसी‘चे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप तसेच बाळासाहेब गाडेकर, वैभव शिंदे, दत्तात्रय काळभोर,

श्रीमती पल्लवी देवरे, सचिन मोरे, अवधूत कदम आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रशिक्षण तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधील गोविंद ग्रीनहाऊसमध्ये पार पडले.

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पुणे, अहिल्यानगर, रायगड जिल्ह्यांतील ३२ शेतकरी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हेमंत जगताप यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

Farmer Relief: जमिनी खरडून गेलेल्या २० हजार बाधितांसाठी ५७ कोटींचा निधी

Majhi Vasundhara Mission: ‘माझी वसुंधरा’मध्ये भोकणी गावाची गरुडझेप

Water Scarcity: नागपुरात पाणी टंचाईबाबतच्या उपाययोजनांची रखडपट्टी

SCROLL FOR NEXT