Agrowon Kharif Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Kharif Scheme : ‘ॲग्रोवन समृद्ध खरीप योजने’च्या पाचव्या बक्षिसाचे विजेते

‘अॅग्रोवन समृद्ध खरीप बक्षीस योजना’ १३ जून २०२२ ते २७ सप्टेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

टीम ॲग्रोवन

पुणे ः ‘अॅग्रोवन समृद्ध खरीप बक्षीस योजना’ (Agrowon Kharif Scheme) १३ जून २०२२ ते २७ सप्टेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. योजनेत १० प्रकारांत ३५ लाखांची आकर्षक ३००० बक्षिसे (Agrowon Award) होती. या योजनेचे बक्षिसे क्रमश: प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

यातील पाचव्या क्रमांकाच्या ‘बॅटरी फवारणी पंप’च्या ५०० बक्षिसांचा राज्य निकाल आज (ता.१०) आवृत्तीनिहाय देत आहोत. योजनेचे नागपूर (नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली) विभागातील भाग्यवान विजेते पुढीलप्रमाणे...

१) मीना दिलीपराव शिरस्कार, पारडी, कारंजा, वर्धा

२) बाबूसिंग लाला जाधव, मु. ब्राह्मणवाडा, पो. म्हसोला, आर्णी, यवतमाळ

३) जयश्री गोपाल सुरोशे, दत्त कृपा नगर, जुना उमरसरा, एलोरा, यवतमाळ

४) दीपक नामदेवराव रसे, माळीपुरा, पथ्रोट, अचलपूर, अमरावती

५) घनश्याम यादवराव नांदेकार, रा.लोणी, पो. माथा, कोरपणा, चंद्रपूर

६) पुंडलिक कृष्णाजी पर्वते, मु. बोळदेसालई, पो.गोंडऊमरी, साकोली, भंडारा

७) गोपाल प्रेमानंद छांगाणी, राष्ट्रसंत वार्ड, आर्वी, वर्धा

८) शंकरलाल कुंजीलाल राठी, लहान आर्वी, आष्टी, वर्धा

९) ललित नत्थुजी चिमोटे, मोहपा, कळमेश्‍वर, नागपूर

१०) संजय वामनराव घांगळे, मु. वल्लभनगर, पो. सोरटा, देवळी, वर्धा

११) सुरेश भगवानजी पानसे, नागरी बॅंक कॉलनी, वर्धा

१२) अरुण देवाजी ठाकरे, पहापळ, केळापूर, यवतमाळ

१३) वसंता बाजीराव श्रीखंडे, उमरेड, नागपूर

१४) पंकज भोजराज भडांगे, धारलाडकी, चांदूरबाजार, अमरावती

१५) मार्कन्ड मोहन परळे, तिरोडा, सहकारनगर, गोंदिया

१६) मंगलाताई राजेंद्र वंजारी, कारंजा, वर्धा

१७) प्रशिकांत नानाजी ढोकणे, मोहदा, केळापूर, यवतमाळ

१८) राहुल मुनिश्‍वरजी कापगले, मु. चिंचटोला, पो. मुंडीपार, सडक अर्जुनी, गोंदिया

१९) सचिन सुरेशराव गोठे, अल्लीपुर, हिंगणघाट, वर्धा

२०) सोमेश्‍वर खुशाल गोडे, मु. कोसारा, पो. नेरड, झरी जामनी, यवतमाळ

२१) प्रतीन फासे नरकेसरी, गुर्जर चौक, भंडारा

२२) किशोर शिवशंकर गडकरी, सानगडी, साकोली, भंडारा

२३) रामचंद्र शंकर भगते, मु. पिंप्रड (वाडी), पो. मुकुटबव, झरी, यवतमाळ

२४) सुनील यादवराव लाखे, आर्वी, वर्धा

२५) सुनील विनायकराव देशमुख, मंगळवारपुरा, आष्टी, वर्धा

२६) कोमल दुर्वेशराव वानखडे, आष्टी, वर्धा

२७) अभिषेक देवराव पवार, खोकर.खा, पो. मोहपूरा, भंडारा

२८) विवेक श्रीरामजी अश्‍वार, दिग्रस, यवतमाळ

२९) जयकुमार माणिकराव काळे, कॉटन ग्रीन कॉलनी, अमरावती

३०) स्वरा हेमंत खेडीकर, ओमनगर, नागपूर

३१) उमाकांत सूर्यभानजी पाहुणे, मांडगाव, समुद्रपूर, वर्धा

३२) मनोहर महादेवराव कोल्हे, कन्हान पारशिवनी, नागपूर

३३) रमेश दशरथराव ढोकणे, मु. इसापूर, पो. नांदोरा (डफर), देवळी, वर्धा

३४) धनराज बापूरावजी बावनकर, म्हळगी नगर, नागपूर

३५) मनोज निळकंठराव डांगरे, हनुमान नगर, तुकुम, चंद्रपूर

३६) विजय अंबादास बोरकर, धामणगाव रे, अमरावती

३७) प्रवीण आनंदराव तिमांडे, बेला, उमरेड, नागपूर

३८) विलास मुरलीधर घुगल, पिपळा केवळराम, नरखेड, नागपूर

३९) शंकर वाढई नांद, नांद, भिवापूर, नागपूर

४०) राजू जनार्दन झाडे, गणपती वार्ड, भद्रावती, चंद्रपूर

(टीप : ‘ॲग्रोवन’कडून विजेत्यांशी थेट संपर्क करून बक्षीस दिले जाणार आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT