Tur Rate Agrowon
ताज्या बातम्या

Tur Rate : हिंगोलीत तुरीचे दर प्रति क्विंटल ७५०० ते ८५५० रुपये

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजारात शुक्रवारी (ता. १७) तुरीची ३५० क्विंटल आवक होती. तुरीला प्रति क्विंटल किमान ७५०० ते कमाल ८५५० रुपये तर सरासरी ८०२५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC Hingoli) धान्य बाजारात शुक्रवारी (ता. १७) तुरीची ३५० क्विंटल आवक होती. तुरीला (Tur Rate) प्रति क्विंटल किमान ७५०० ते कमाल ८५५० रुपये तर सरासरी ८०२५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गुरुवारी (ता. १६) तुरीची २९५ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७८८५ ते कमाल ८५०० रुपये तर सरासरी ८१९२ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १५) २८५ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७४९९ ते कमाल ७९९५ रुपये तर सरासरी ७७४७ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. १४) ३०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७३३५ ते कमाल ७८०० रुपये तर सरासरी ७५६७ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १३) ३०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७२९० ते कमाल ७८८० रुपये तर सरासरी ७५८५ रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. ११) २९५ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७३५० ते कमाल ७८३० रुपये तर सरासरी ७५९० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १०) तुरीची ४०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ६९०० ते कमाल ७५५० रुपये तर सरासरी ७२२५ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT