Agricultural University  Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural University : कृषिथॉन पुरस्कारासाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी विशाल कुलकर्णी, अभयराज परमार आणि सिद्धानाथ बिरादार यांची कृषिथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्काराकरिता निवड झाली आहे

Team Agrowon

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Agricultural University) कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी विशाल कुलकर्णी, अभयराज परमार आणि सिद्धानाथ बिरादार यांची कृषिथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्काराकरिता निवड झाली आहे. ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्यातर्फे या पुरस्काराचे वितरण केले जाते.

कुलगुरू डॉ. इंद्र मणि, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके, समन्वय अधिकारी डॉ. प्रमोदिनी मोरे आदींसह विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कृषी क्षेत्रात शिक्षण घेत असताना कृषी विस्तार, कृषी संशोधन, सामाजिक ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Urea : ग्रीन युरिया उत्पादनासाठी केंद्र सरकारच्या हालचाली; पहिला प्रात्यक्षिक प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये होणार

Agro Processing Industries: क्षमता निर्धारणासह प्रकल्प नियोजन

Teak Rising Demand: सागवानाला वाढती मागणी

Farmer Success Story: प्रयोगशील शेतीत रमलेला पवार परिवार

Organic Farming Business: सेंद्रिय शेती उद्योगातील तेल्हारा कंपनी

SCROLL FOR NEXT