Silk Farming Agrowon
ताज्या बातम्या

Silk Farming : रेशीम उद्योग अभ्‍यासक्रमासाठी नाव नोंदणी करा

याकरिता पाचवी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा शेती तसेच शेती पुरक व्‍यवसायाचा अनुभव किंवा आठवी उत्तीर्ण आणि १ वर्षाचा शेती तसेच शेती पुरक व्‍यवसायाचा अनुभव असलेले परभणी जिल्‍हयातील १८ ते ४५ वयोगटातील ग्रामीण युवक पात्र आहेत.

टीम ॲग्रोवन

परभणी : परभणी जिल्‍ह्यातील ग्रामीण युवकांकरिता महाराष्‍ट्र शासनाच्‍या कौशल्‍य, रोजगार, उद्योजकता व नाविन्‍यता विभागामार्फत किमान कौशल्‍य विकास कार्यक्रम २०२२-२०२३ (सर्वसाधारण जिल्‍हास्‍तरीय योजना) अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन केंद्रात तीन महिन्याचे रेशीम उद्योग (Silk Industry) प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम (कोर्स) सुरू करण्‍यात येत असून याकरिता नाव नोंदणी सुरू आहे.

याकरिता पाचवी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा शेती तसेच शेती पुरक व्‍यवसायाचा अनुभव किंवा आठवी उत्तीर्ण आणि १ वर्षाचा शेती तसेच शेती पुरक व्‍यवसायाचा अनुभव असलेले परभणी जिल्‍हयातील १८ ते ४५ वयोगटातील ग्रामीण युवक पात्र आहेत.

अधिक माहिती करिताकौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त प्रशांत खंदारे किंवा रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे (७५८८६१२६२२), धनंजय मोहोड (९४०३३९२११९) यांच्‍याशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Pulp Seized: भेसळयुक्त आंब्याचा गर नष्ट

Farmer Protest: आंबा पीक नुकसानभरपाईचा लाभ कोकणाप्रमाणे द्यावा

Konkan Krushi Vidyapeeth: कोकण कृषी विद्यापीठाला ‘ए’ दर्जाचे मानांकन

US Iran Conflict: इराण युद्धाचा शेवट जवळ आला आहे : डोनाल्ड ट्रम्प

Lonar Lake Issue: ‘लोणार’च्या समस्येवर तोडग्यासाठी समिती

SCROLL FOR NEXT