Grow More Gram First Anniversary: कोरामंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या ‘ग्रोमोर ग्राम’ उपक्रमाचा पहिला वर्धापन दिन इजळी (ता. मुदखेड) येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
Coromandel’s ‘Grow More Gram’ Initiative Supports Rural DevelopmentAgrowon