Agriculture  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture : राज्य कृषी लिपिक संवर्ग संघटनेच्या अध्यक्षपदी मुलाणी सरचिटणीसपदी सेवानिवृत्त अशोक काळे

कृषी विभागाच्या शासनमान्य राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेची राज्य कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली आहे.

Team Agrowon

पुणे : कृषी विभागाच्या शासनमान्य राज्य कृषी विभाग (Agriculture ) लिपिक संवर्ग संघटनेची राज्य कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली आहे. आगामी तीन वर्षांसाठी ही कार्यकारिणी काम करेल. या निवडीची सभा रामेती नागपूर येथे झाली. या वेळी राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी जाकिर हुसेन निजाम मुलाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दरम्यान, कार्याध्यक्षपदी आशिष कोंडावार, सरचिटणीसपदी सेवानिवृत्त अशोक काळे, कोशाध्यक्षपदी एस. एस. वाघमारे, संघटन सचिवपदी पी. एस. कराळे, उपाध्यक्षपदी प्रवीण इगवे, विकास कवडे, सुशांत कांबळे, प्रवीण चौधरी, हर्षल देशले, चंद्रकांत फुटके, संजय टिकार, डी. जी. गेडाम, सहचिटणीसपदी संजय गायगवाळ, शिवाजी सुरवसे, दिग्विजय नलवडे, भुवनेश्‍वर तायडे, गौरव पाटील, अविनाश अंधारे, रूपेश तिरमारे, हेमंत पिंपळापुरे, महिला प्रतिनिधी म्हणून शीतल पेडणेकर, सुषमा चोपकर, प्रतिभा खोब्रागडे, हेमलता मुंडे यांची निवड करण्यात आली.

नागपूर विभागातून कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रवीण कोपूलवार, सतीश देशमुख, एस. आर. नागोरे, रेश्मा ठाकरे, योगेश लेदे, रूपराव उगे, अमरावती विभागातून धिरज वाकोडे, गगन आडे, लातूर विभागातून भरत जाधव, हनुमंत सूर्यवंशी, नाशिक विभागातून सुरेंद्र पवार, निळकंठ पवार, आर. ओ. अहिरे, सचिन साब्दे, कोल्हापूर विभागातून प्रवीण पवार, राजेश पवार, शशिकांत चपाले, ठाणे विभागातून विकास पाटील, सुनील केदार, रणजित वळवी, संदीप गुरव, आत्माराम ठाकूर, पुणे विभागातून रवींद्र शहाणे, प्रकाश शिंदे, संजय सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inspiring Farmer Story: जीवनात ही घडी अशीच राहू दे

Pusad Tree Dispute : ‘ते’ झाड रक्तचंदनाचे नसून बीजासालाचे

Indian Politics: शक्ती परीक्षेची उत्कंठा

Bamboo Project India : बांबू आधारित उद्योगासाठी चार हजार कोटींचा प्रकल्प

Mango Orchard Management : अतिघन आंबा बागेतील व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT