पीक संरक्षण व्हिडिओ
Saline Water: सिंचनाचे पाणी क्षारयुक्त असल्यावर काय करावे
Saline Water Agriculture : शेतीला पाणी देताना त्यामध्ये क्षारांचं प्रमाण किती आहे.. ही अगदी दूर्लक्ष केली जाणारी पण महत्त्वाची बाब.. कारण क्षाराचं प्रमाण वाढलं तर जमिनीची सुपीकता कमी होते, पिकाची वाढ मंदावते.. आणि उत्पादनावर परिणाम होतो.
