Banana FarmingAgrowon
ॲग्रो गाईड
Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन
Banana Nutrient Management: केळी लागवडीनंतर योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यास झाडांची वाढ उत्तम होते व उत्पादनात वाढ होते. ठिबक सिंचन, सूक्ष्म अन्नद्रव्ये व योग्य खतांचे प्रमाण पाळल्यास केळीच्या बागेतून भरघोस उत्पन्न मिळू शकते.