सद्यःस्थितीत राज्यात हळद काढणी सुरू आहे. मात्र हवामान खात्याने अवेळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. काही भागांना गारपिटीचाही तडाखा बसला आहे. अशा परिस्थितीत काढणी करून सुकविण्यासाठी टाकलेली हळद भिजण्याची दाट शक्यता आहे. हळद भिजल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काळजी घ्यावी. हळद काढणीनंतर शिजवण्यात येते. अशी शिजवलेली हळद सुकण्यास टाकल्यानंतर भिजल्यास कडक बनते. तिला लोखंडी हळद असे म्हणतात. बाजारात तिला खूपच कमी भाव मिळतो. त्यामुळे सद्यःस्थितीत पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.
उपाययोजना
संपर्क : डॉ. जितेंद्र कदम, ९८२२४४९७८९ (काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, रोहा. जि. रायगड)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.