ZPFMS Shutdown: झेडपीएफएमएस बंद; वित्तीय व्यवहार ठप्प
ZPFMS financial transactions halted reason: शासन स्तरावरून जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाइन पुरविली जाणारी ‘झेडपीएफएमएस’ सेवा ३१ मार्चनंतर अचानक ठप्प झाली आहे.
ZPFMS Shutdown Disrupts Financial Operations in BeedAgrowon