US Politics: न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाचे जोहरान ममदानी निवडून येणे जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः मैदानात उतरले होते, पण ममदानींच्या रोखठोक स्वभावामुळे आणि जनाधारामुळे त्यांना थोपविण्यात ट्रम्प अपयशी ठरले.