Agriculture Education Initiative: जिल्हा परिषद शाळेने निर्माण केला कृषी क्षेत्रात आदर्श
Zilla Parishad School: शेती शिक्षणाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेहळीटोला (ता. सडक अर्जुनी) येथील शिक्षकांनी राबविलेल्या कृषी उपक्रमाने आदर्श निर्माण केला आहे.
School agriculture education in MaharashtraAgrowon