Nagpur Winter Session: लाडक्या भावांचे विधानभवनावर आंदोलन; नोकऱ्या नसल्याने रोष
Youth Protest: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या हजारो तरुण-तरुणींनी पुन्हा मोठे आंदोलन केले. या योजनेत ११ महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणाच्या ठिकाणी नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते.