Farmer Issue: तरुण शेतकऱ्याने विविध मागण्यांसाठी घेतली नदीत उडी; शेतकरी बेपत्ता,प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू
Farmer Protest: देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने आज सकाळी (ता.१५) नदीत उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.