Cashew Farming: नवीन काजू बागेत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Sindhudurg Agriculture: वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे येथील रोहित वराडकर यांनी तीन एकर जमिनीत आधुनिक पद्धतीने ‘वेंगुर्ला ९’ जातीची काजू लागवड केली आहे. नियोजनबद्ध शेती, योग्य खड्डे खोदणी आणि खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी बाग तयार केली असून, भविष्यात ही बाग त्यांच्या आर्थिक स्थैर्याचा पाया ठरणार आहे.