Cotton Farming: कपाशी लागवडीत उत्पादन खर्च नियंत्रित करण्यावर भर
Sustainable Agriculture: अकोला जिल्ह्यातील तरुण शेतकरी वैभव ढोरे यांनी साडेतीन एकरांत कपाशी लागवड करत तीन वेगवेगळ्या पद्धतींचा प्रयोग केला आहे. उत्पादन खर्च कमी ठेवत मातीची सुपीकता वाढविण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाने शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे.