Farmer Death: पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बार्शीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
Farmer Issue: राज्यात अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपण याला कंटाळून बार्शी तालुक्यातील कारी गावातील उमेश रमेश विधाते (वय ३६) या तरुण शेतकऱ्याने गुरुवारी (ता.९) आत्महत्या केली.