Yeola Railway Update : येवल्याच्या विकासाला मिळणार नवी गती; बंदिस्त मालधक्का व रॅक पॉइंटमुळे मालवाहतूक होणार अधिक वेगवान!
Yeola Goods Shed : नाशिक जिल्ह्यातील शेतकरी,व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी येवला रेल्वे स्थानकावर बंदिस्त मालधक्का व खत रॅक पॉइंट उभारण्याच्या मान्यता मिळाली आहे.
Yeola railway station freight terminal and goods shed update in MarathiAgrowon