Farmers Protest: प्रांत कार्यालयावर भिरकावले कांदे, अधिकारी धरले धारेवर
Onion Farmers: कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येवला येथे मोठा आंदोलनात्मक मोर्चा काढण्यात आला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
Farmers Protest in Yeola Led by Bachchu Kadu Over Pending DemandsAgrowon