Coconut Processing Center: मुक्त विद्यापीठात नारळावरील ‘यश कल्पतरू’ प्रक्रिया केंद्र सुरू
Agri Training: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुख्यालय आवारात नारळ वृक्ष उत्पादन संबंधित यश कल्पतरू प्रक्रिया आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.
Coconut Processing and Training Center Launched at YCMOU NashikAgrowon