Farmer Demands: यवतमाळ जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणे आणि निकृष्ट कृषी निविष्ठांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, दोषी कंपन्या व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.
Action Sought Against Fake Seed and Agri-Input Producers in YavatmalAgrowon