Bamboo University: जगातील पहिले बांबू विद्यापीठ स्थापन करणार: पाशा पटेल
Bamboo Farming: बांबू शेतीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व्हावा, यासाठी जूनपर्यंत जगातील पहिले बांबू विद्यापीठ स्थापन करणार आहे. तसेच बहुपयोगी बांबू हा कल्पवृक्ष आहे, असे मत कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष, बांबूशेतीचे प्रणेते पाशा पटेल यांनी व्यक्त केले.