World Oceans Record Heat 2026: जगभरातील महासागर तापले; २०२७ सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यता
El Niño Impact : एल निनोच्या काळात पश्चिम हिंदी महासागरात अधिक शक्तिशाली चक्रीवादळे निर्माण होऊन किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, पश्चिम दक्षिण अमेरिकेत अतिवृष्टी, तर ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.