Bharat Band : ‘भारत बंद’ला राहुल गांधींचा पाठिंबा; देशभरात ठिकठीकाणी कडकडीत बंद
Worker Protest : देशातील विविध भागात गुरुवारी सकाळपासून (ता.१२) कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, केरळ, ओडीसा, कर्नाटक, पंजाबमध्ये या बंदला जोरदार प्रतिसाद मिळत असून या बंदमध्ये संपूर्ण भारतातील ३० कोटी कामगारांचा सहभाग असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे.