Yarn Production: महिला बचत गट करणार रंगीत कापसापासून सूत निर्मिती
MGIM KVK: गांधेली येथील एमजीएम कृषी विज्ञान केंद्र आणि नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती विकास कृती योजनेअंतर्गत रंगीत कापसापासून सूत निर्मिती प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.