Women Success Story: ‘अन्न प्रक्रिया’त महिलांची भरारी
Rural Women Enterpreneurship: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आतापर्यंत २८ हजार ५०० वैयक्तिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी तब्बल १५ हजार ७०० प्रकल्प महिलांचे आहेत.
Women entrepreneurship in food processing industryAgrowon