Online Violence Issue: महिला पत्रकार किंवा वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्या स्त्रियांपैकी ७० टक्के स्त्रियांना त्यांच्या कामाशी निगडित ऑनलाईन हिंसेला तोंड द्यावे लागते आहे. मुख्य म्हणजे हे डिजिटल हल्ले आता प्रत्यक्ष हिंसेलाही चालना देताहेत.