Kerala Farming: केरळमधील अनेक गावांत स्त्रिया पतीच्या पाठिंब्यावर त्यांच्या भात शेतीचा एक लहान तुकडा ओणम शेतीसाठी उन्हाळ्यातच राखून ठेवतात. घरामधील पुरुष मॉन्सूनपूर्व मशागत करून ती जमीन पत्नीच्या हवाली करतो. या ओणम शेतीतून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे.