Women in Agriculture : शेतीत महिलांचे नेतृत्व वाढले तरच कृषी विकासाला नवी दिशा मिळेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Droupadi Murmu Women Farmer : नवी दिल्ली येथे १२ ते १४ मार्च २०२६ दरम्यान पुसा येथील एनएएससी कॉम्प्लेक्सच्या सुब्रमण्यम हॉलमध्ये परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जागतिक स्तरावरील कृषी क्षेत्रातील महिला सहभागी झाल्या आहेत. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले.
Droupadi Murmu
Droupadi MurmuAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com