Local Body Election: नव्यांना संधी; दिग्गजांची निराशा
Sangli Zilla Parishad: सांगली जिल्हा परिषदेच्या आगामी सभागृहात महिलांचा मोठा सहभाग असणार आहे. नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीत ६१ गटांपैकी ३१ गट महिलांसाठी आरक्षित झाल्याने स्थानिक राजकारणात महिलांचा दबदबा वाढण्याची चिन्हे आहेत.