Women Empowerment: संरक्षित शेतीमध्ये महिलांना संधी
Protected Farming: संरक्षित शेती या घटकांमध्ये राज्यातील अनेक महिलांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध आहेत. संरक्षित शेती तंत्रज्ञान महिलांसाठी केवळ सोईचे नाही, तर ते त्यांना ‘शेतमजूर’कडून ‘कृषी उद्योजक’ बनवण्यास मदत करते.
Entrepreneurship opportunities for women in protected farmingAgrowon