Women Farmers Training: माडसांगवी येथे महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे धडे
Natural Farming: नाशिक तालुक्यातील माडसांगवी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ‘सर्वज्ञ महिला शेतकरी गट’ यांच्यासाठी सोयाबीन पिकावरील नैसर्गिक शेतीशाळेच्या पहिल्या वर्गाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
Women Farmers Trained in Natural Farming at MadsangviAgrowon