Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Natural Farming: संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग अकोला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने बाळापूर तालुक्यातील भरतपूर येथे महिला शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक पद्धतीने सोयाबीन पीक शेतीशाळेच्या शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Women Farmers
Women Farmers Learn Natural Soybean Cultivation Practices in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com