Voter List Glitch: मतदारयादीत महिलेचं नाव सहा वेळा; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
Duplicate Voter List: पालघर जिल्ह्यातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघात ३९ वर्षीय सुषमा गुप्ता या महिलेचं नाव मतदारयादीत तब्बल सहा वेळा आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.