Dragon Fruit Farming: महिला शेतकऱ्याकडून ड्रॅगन फ्रूटचा यशस्वी प्रयोग
Agriculture Success: राजुरी (ता. जुन्नर) येथील महिला शेतकरी संजीवनी लक्ष्मण औटी यांनी ड्रॅगन फ्रूट या फळपिकाची जैविक खतांच्या जोरावर एक एकरमध्ये लागवड केली व १२ टन उत्पादन मिळविले.
Successful dragon fruit farming by a woman farmerAgrowon